Dr. Ganpatrao Deshmukh Mahavidyalaya Sangola

Online Application Portal year 2023-24

Helpdesk
Mr. Mohin Kadri, +91 98342 22242 Technical Support
+91 70197 89447(Whatsapp Only)
support@institutebackbone.in

Fill the form to get the admission.
Guidelines for Candidates
 • First Year students needs to register from panel and Generate VPRN and Password.
 • Allready registerd user please use your vprn and password for login.(if you dont know your vprn or password please contact institute)contact- 9422652388,9890776585.
 • Please keep your adhar number,mobile number, email,HSC seat number for registration process.
 • When you fill the admission form please visit institute for admission confirmation.
 • Feel free to contact us if you have any further issues.
 • विद्यार्थ्यासाठी मार्गदर्शन सूचना
 • 1) प्रथम वर्षात भाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी नोंदणी फार्म पॅनल मध्ये जाऊन व्ही पी आर एन नंबर आणि पासवर्ड तयार करावयाचा आहे. त्यासाठी न्यू यूजर रजिस्टर ( New user register here) वरती क्लिक करून आपली माहिती भरावयाची आहे त्यामध्ये तुमचा आधार नंबर, बारावीचा सीट नंबर, बारावी मार्कशीट वर असलेले तुमचे नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ई-मेल आयडी आणि डेट ऑफ बर्थ भरावयाचा आहे. तू भरल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वरती युजर आयडी आणि पासवर्ड येईल.
 • 2) मोबाईल वरती आलेला युजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगीन व्हायचे आहे. व पुढील फॉर्म वरील माहिती भरण्यासाठी सुरुवात करावयाची आहे.
 • 3) जे विद्यार्थी प्रथम वर्षातून द्वितीय किंवा द्वितीय वर्षातून तृतीय वर्षामध्ये प्रवेशित होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आपला युजर आयडी हा वी पी आर एन नंबर टाकावयाचा आहे आणि पासवर्ड दिलेल्या फॉरमॅटमध्ये जन्मतारीख टाकायची आहे. ज्यांच्याकडे नंबर आणि पासवर्ड नाही त्या सर्व विद्यार्थ्यांनी दिलेल्या मोबाईल नंबर वरती संपर्क करावयाचा आहे. 9422652388 9890776585
 • 4) फॉर्म भरण्याच्या अगोदर आपला आधार नंबर, मोबाईल नंबर , ईमेल एड्रेस, बारावीचा सीट नंबर, फोटो तयार ठेवायचा आहे.
 • 5) पूर्ण भरलेला अर्ज जमा झाल्यानंतर व्हेरिफिकेशन प्रोसेस चालू होईल.
 • 6) व्हेरीफिकेशन झाल्यानंतर प्रवेश फी भरून महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळेल
 • 7) फॉर्म भरण्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास दिलेल्या नंबर वरती संपर्क करावयाचा आहे.
 • Login
  • User id
  • Password :
   Ex: year-month-date (1995-06-01)
  • New User? Register Here..
  • Join Teligram Group
  • सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित

   विज्ञान महाविद्यालय, सांगोला येथे

   बी. ए. भाग -१/ बी. एस्सी. भाग -१/ बी. एस्सी. (ई.सी.एस.) भाग -१/ बी. सी. ए. भाग -१ / एम. ए. भाग -१/ एम. एस्सी. भाग -१ या कोर्स साठी

   !! थेट प्रवेश !!

   १) प्रवेश प्रक्रियेत नोंदणी करणेसाठी 👇या लिंक वर जाऊन माहिती भरावी. http://institutebackbone.in/ तसेच रु.२५०/- इतकी नोंदणी फी QR कोड स्कॅन करून कोणत्याही ऍप द्वारे ऑनलाईन पद्धतीने भरावे.

   २) भरलेला नोंदणी अर्ज ची प्रिंट काढून, आवश्यक ती कागदपत्रे जोडून, महाविद्यालयामध्ये येवून त्याचे व्हेरिफिकेशन सबंधित शिक्षका मार्फत करून घ्यावे.

   ३) कागद पत्राचे व्हेरिफिकेशन झालेवर प्रवेश निश्चित करणेसाठी महाविद्यालयातील कार्यालय मध्ये जावून प्रवेश टेबल ला प्रवेश फी जमा करावी आणि जमा केलेल्या फी ची रीतसर पावती घ्यावी. प्रवेश फी बाबत चा तक्ता महाविद्यालयाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

   ४) प्रवेश फी पूर्णपणे भरले नंतर आपला प्रवेश निश्चित होईल..

   ५) प्रवेश संबंधी सर्व सूचना आणि माहिती महाविद्यालयाच्या संकेत स्थळावरील एडमिशन या टॅब वर दिली जाईल..

   महाविद्यालयाचे संकेत स्थळ:

   http://www.vmssangola.org/